|| शीलं परं भूषणमˎ ||

Notice Board

इयत्ता ५ ते ८ करिता प्रवेश देणे सुरु आहे — ADMISSION OPEN FOR STD. V TO VIII

भंडारा शहरात मुलींच्या शिक्षणाची अत्यंत अद्यावत व उत्कृष्ट सोय असलेल्या आमच्या शाळेत शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ करिता वर्ग ५ ते ८ चे ऑनलाईन (मराठी व सेमी-इंग्लिश माध्यम) प्रवेश देणे सुरु आहे.

मुलींच्या शिक्षणाची विशिष्ट सोय असलेली जिल्ह्यातील नामांकित शाळा. तसेच यावर्षीचा शिक्षण विभाग माध्यमिक (जिल्हा परिषद भंडारा) तर्फे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात 'उत्कृष्ट उपक्रमशील शाळा पुरस्कार' तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त.

अधिक माहितीसाठी संपर्क

शाळेचा UDISE क्रमांक: 27100100149

या लिंक ला क्लिक करुन फॉर्म भरावा:

https://bit.ly/nutankanya2020

🙏🏻 धन्यवाद!

Government of Maharashtra Announcements, Notifications and Resolutions