|| शीलं परं भूषणमˎ ||

News Updates

NMMS शिष्यवृत्तीच्या मानकरी ठरल्या चार विद्यार्थिनी

उपरोक्त चारही विद्यार्थिनी नूतन कन्या शाळा भंडारा च्या वर्ग ८ वी साठी घेण्यात आलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी लाभार्थी ठरल्या आहेत.