२०१९-२०२० मुख्य पुरस्कार
२०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात शाळेला प्राप्त मुख्य पुरस्कार
- शिक्षण विभाग माध्यमिक (जिल्हा परिषद भंडारा) तर्फे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट उपक्रमशील शाळा पुरस्कार तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त.
- जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा प्रथम, विज्ञान मेळावा वक्तृत्व स्पर्धा प्रथम, विज्ञान प्रदर्शन द्वितीय.
- समग्र शिक्षा कला महोत्सव नृत्य प्रथम, वादन स्पर्धा प्रथम.
- 'मतदाता जागा हो' पथनाट्य साठी उप विभागीय अधिकारी भंडारा तर्फे विशेष पुरस्कार.
- 'नाही भिण्याचे कारण, मदतीला आहे जिल्हा विधी प्राधिकरण' पथनाट्य साठी जिल्हा विधी सेवा तर्फे विशेष पुरस्कार.
- २०१९ उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत सर्व शाखांमधून नागपूर मंडळातून प्रथम.
Why Nutan Kanya Stands Apart
- १. मुलींच्या शिक्षणाची विशिष्ट सोय असलेली जिल्ह्यातील एकमेव नामांकित शाळा.
- २. शाळा सिद्धी अंतर्मूगत मुल्यमापनात सर्वाधिक गुण असलेली प्रथम मानांकित माध्यमिक शाळा. (SS-2016).
- ३. नागपूर मंडळात शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत नेहमीच निकालात भरारी. सर्व शाखांचा उत्कृष्ट निकाल.
- ४. वर्ग ५ ते १२ पर्यंत मोफत प्रवेश, मोफत पाठयपुस्तक, मुलींसाठी मोफत पास योजना.
- ५. मुलींसाठी राष्ट्रीय छात्र सेना (NCC), राष्ट्रीय हरित सेना (Green Corps), रस्ता सुरक्षा पथक (RSP) एकत्र असलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा.
- ६. शिष्यवृत्ती, नवोदय इतर स्पर्धा परीक्षेची तयारी.
- ७. ई-लर्निंग, स्मार्ट क्लास, डिजिटल साधन, रचनावादी, कृतियुक्त अध्ययन-अध्यापन पध्दती तसेच अनुभवी व तंत्रस्नेही शिक्षक वर्ग.
- ८. आंतरराष्ट्रीय व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व अनुभवी प्रशिक्षक, खेळाचे मुबलक साहित्य.
- ९. सांस्कृतिक व बौद्धिक उपक्रमांतून सर्वांगीण विकास.
- १०. संपूर्ण संस्कृत, संयुक्त संस्कृत-संयुक्त हिंदी, संपूर्ण हिंदी विषय निवडीचे पर्याय असलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा.
- ११. सुसज्ज प्रयोगशाळा- विज्ञान, गणित, भाषा, भूगोल, वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान व संगणक प्रयोगशाळा. सुसज्ज वाचनालय.
- १२. स्वच्छ पाण्याची सोय, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह. स्वतंत्र सायकल पार्किंग स्थान.
- १३. सध्याच्या कोविद१९ काळात विद्यार्थिनींना ऑनलाईन शिक्षण सुरु करणारी जिल्ह्यातील पहिली शाळा.
From the Principal's Desk
From the Ex-Chairman
From the Secretary
Our Source of Inspiration
Teaching Strength
Administration
- Sau. Nilu R. Tidke, M.Sc. (Physics), B.Ed., Principal
- Sau. Surekha S. Dumbhare, M.Sc., B.Ed., AHM
Junior College Teachers
- Shri. Nadeem W. Khan, M.A., M.Phil., B.Ed., English
- Shri. Ishwardas B. Nagarikar, M.A., B.Ed., Economics
- Sau. Rashmi R. Moharkar, M.A., B.Ed., Home Economics
- Ku. Minaxi G. Motghare, M.A., B.Ed., Geography
- Sau. Sushma K. Kuranjekar, M.A., B.Ed., Marathi
- Ku. Ashwini R. Mahakalkar, M.Sc., B.Ed., Mathematics
- Ku. Leenadevi Chichmalkar, M.A., B.Ed., Sociology+English
High School Teachers
- Shri. Kailas N. Kuranjekar, M.Sc., B.Ed.
- Sau. Shraddha M. Ramekar, M.A., B.Ed.
- Shri. Harshal M. Kottewar, B.A., B.Ed.
- Sau. Priya H. Brahmankar, B.Sc., B.Ed.
- Shri. Mahendrakumar B. Badwaik, B.A., B.Ed.
- Shri. Dinesh K. Rathod, B.Sc., B.Ed.
- Sau. Anita G. Babulkar, B.A., B.Ed.
- Sau. Snehal S. Sarve, B.A., B.Ed.
- Sau. Manjusha R. Dhote, B.Sc., B.Ed.
- Sau. Rohini M. Moharil, B.A., B.Ed.
- Sau. Rashmi S. Joshi, M.Sc., B.Ed.
- Sau. Manisha M. Rahangdale, M.Sc., B.Ed.
- Smt. Chitrarekha W. Kursunge, M.A., B.Ed.
- Shri. Vinod S. Dhangaye, M.A., B.Ed.
- Ku. Roshani K. Pawar, B.Sc., B.Ed.
- Sau. Shubhangi S. Gurjar, M.A., B.Ed.
- Smt. Shital A. Nagpure, B.Sc., B.Ed.